गुढीपाडवा निमित्त हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
बांबवडे : गुढीपाडवा निमित्त हिंदू नव वर्षाच्या आमच्या सर्व वाचक, प्रेक्षक आणि तालुक्यातील, तसेच मुंबई, पुणे इथे असणाऱ्या तमाम जनतेला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज, दैनिक किल्ला परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा