संजय किटे यांची भाजप च्या कोल्हापूर पूर्व च्या उपाध्यक्ष पदी निवड
बांबवडे : खुटाळवाडी तालुका शाहुवाडी येथील संजय रामचंद्र किटे यांची भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्य पूर्व च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
तशा आशयाच्या निवडी चे पत्र खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांना दिले आहे.
यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर, प्रवीण प्रभावळकर, सुरेश बेनाडे, तालुका अध्यक्ष पांडुरंग वग्रे यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित होते.