पाचुंब्री त चप्पल चोरी
शिराळा : पाचुंब्री (ता.शिराळा) येथील पांडूरंग विठ्ठल शेवाळे यांचे चप्पलचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यानी जवळपास 21 हजार रूपयांची चपले चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ७ जुलै रोजी रात्री घडली.
याबाबतची वर्दी पांडूरंग शेवाळे यांनी शिराळा पोलीसात दिली असून, अधिक तपास पोलीस नाईक जे.एम.सुतार करीत आहेत.