पुणे जळीतकांडात २७ वहाने भस्मसात
पुणे : पुणे येथील पर्वती परिसरातील मैदानात पार्क केलेल्या २४ मोटरसायकल,१ टेम्पो, २ सायकल अशा वाहनांना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी आग लावली. सदरच्या घटनेमुळे पुण्यात सुरु असलेले वहाने जाळण्याचे प्रकार अद्याप सुरु असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे हि घटना पोलीस ठाण्याच्या जवळच घडली आहे.