मराठमोळं व्यक्तिमत्व लिओ वराडकर आयर्लंड चे नूतन पंतप्रधान
बांबवडे : आयर्लंड चे नूतन पंतप्रधान लिओ अशोक वराडकर हे भारतीय वंशाचे असून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने हि अभिमानास्पद बाब आहे.
पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत सिमोन कोव्हीने यांचा ७३ विरुद्ध ५१ मतांनी त्यांनी पराभव केला आहे.