तमाम महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी बलिदान दिले, अशा त्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन…..
महाराष्ट्र दिन, कामगार दिन अशा संयुक्त सोहळ्याच्या तमाम महाराष्ट्र वासियांना हार्दिक शुभेच्छा .