यशवंत सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी नामदेव पाटील पिशवीकर
शिष्यवृत्ती मार्गदर्शक, पिशवी गावचे सुपुत्र व विद्या मंदिर येलूर केंद्र मलकापूरचे पदवीधर अध्यापक श्री नामदेव बापू पाटील सर (पिशवीकर)
यांची प्राथमिक शिक्षकांची यशवंत सहकारी पतसंस्था सरूडच्या चेअरमनपदी निवड झालेबद्दल व श्री किरण शिंदे सर यांची व्हा.चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यांचे पिशवी परिसरातून
अभिनंदन होत आहे.