सामाजिक

तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन

बांबवडे : जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त त्यांना एस.पी.एस.न्यूज च्या वतीने विनम्र अभिवादन.
तथागतांनी जगाला शांततेचा संदेश दिला असून दुःख आणि व्यथांना तिलांजली मिळाव्यात,अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आज या संदेशाची खऱ्या अर्थाने जगाला नसली,तरी भरत देशाला गरज आहे. जाती-पातींच्या विळख्यात अडकलेल्या या देशाला खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी व्हायचे असेल,तर भगवान गौतम बुद्धांची पंचशील आत्मसात करणे, काळाची गरज आहे. अशाच तत्वांवर चालणाऱ्या अनेक संघटनांनी भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची शैली आत्मसात करणे हि काळाची गरज आहे.

Mukund Pawar

Editor

2 thoughts on “तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन

  • Howdy! I realize this is sort of off-topic but I needed to ask.
    Does operating a well-established blog such as yours require a large amount of work?
    I am completely new to running a blog however I do write in my diary
    daily. I’d like to start a blog so I can easily
    share my experience and feelings online. Please let me know if you have any
    ideas or tips for new aspiring bloggers. Thankyou!

    Reply
    • ok I will reply u ,if you get some time to meet me. but pl.first u call me then we will meet.because there is time problem sorry for it. but i will definitely help u as per my knowledge. thanks for comment.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!