शनिवार दि. २८ ऑक्टोबर ला जयसिंगपुरात स्वभिमानीची १६ वी ऊस परिषद
बांबवडे : शनिवार दि. २८ ऑक्टोबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर इथ ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे.या ऊस परिषदेस तमाम शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे, आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.