विरळे इथं गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सोंडोली : केंद्रीय प्राथमिक शाळा विरळे,तालुका शाहुवाडी इथं आज गरजू मुलांना दप्तर आणि शालेय उपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आल.
या सामाजिक बांधिलकी जपण्यात सागर बाबुराव पाटील याचं विशेष सहकार्य लाभल.
यावेळी बाबुराव गणपती पाटील सर,कृष्णा गणपती पाटील अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती विरळे, अनिल विष्णू पाटील, सुनील माजलेकर धालपे सर,तेलोरे सर, विद्यार्थी, व विद्यार्थिनी उपस्थित होते.