तमाम लेखणी बहाद्दरांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बांबवडे :आज ६ जानेवारी २०२५ .पत्रकार दिन. तमाम लेखणी बहाद्दरांना पत्रकार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा . नेहमीच सर्व सामान्य जनतेचे प्रश्न घेवून रस्त्यावर उतरणारे म्हणजे पत्रकार. यामध्ये पत्रकारांना किती आवाहनांना सामोरे जावे लागते, किती जणांचा रोष पत्करावा लागतो. हे पत्रकारालाच ठाऊक. तरीसुद्धा न डगमगता आपली लेखणी सुरु ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे पत्रकार. अशा जिगरबाज पत्रकारांना मानाचा मुजरा. पुनश्च पत्रकार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा.