भाऊबीज सणासाठी भाऊबीज स्पेशल ऑफर : ” रुबाबदार मेन्स वेअर “
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ” रुबाबदार मेन्स वेअर ” आपल्यासाठी भाऊबीज स्पेशल ऑफर घेवून येत आहे. इथं जपला जातोय भाऊ-बहिणींच्या नात्यातील प्रेमगंध. आणि वाढवला जातोय जिव्हाळा. बहिणीने भावाला भेट देण्यासाठी इथं शर्टस, टी-शर्टस आणि पँट्स वेगवेगळ्या कलर्स आणि स्टाईल मध्ये उपलब्ध आहेत. इथं प्रत्येक खरेदीवर मिळतोय ३० % डिस्काऊंट.
बांबवडे येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर ” रुबाबदार मेन्स वेअर ” हे एक वस्त्र दालन उघडलंय. इथं वेगवेगळ्या खरेदीवर डिस्काऊंट दिला जात आहे. इथं कोणताही कॉटन शर्ट १०० % हमीचा फक्त ४९९/- रु. मध्ये उपलब्ध आहे..
याचप्रमाणे कोणतेही ३ कॉटन शर्टस १३४९/- रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच कोणताही ब्रँडेड टी-शर्ट फक्त ३४९/- रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
” रुबाबदार ” आपल्याला रुबाबदार बनवल्याशिवाय रहात नाही. भाऊबीज हा सण एका अवीट जिव्हाळ्याची साक्ष देत असतो. अशावेळी आपण रुबाबदार असणं, हि बहिणीसाठी भूषणावह बाब असते. म्हणूनच एकदा रुबाबदार मेन्स वेअर ला भेट द्या, आणि अनुभवा रुबाबदारपणा , असे आवाहन रुबाबदार मेन्स वेअर चे मालक शुभम चौगुले यांनी केले आहे. अधिक माहिती साठी ७२१९४४९६१६ या क्रमांकावर संपर्क साधा.