चांदोली त १ वाजून ३७ मी. ३.१ रिस्टर स्केलचा भूकंप
शिराळा/प्रतिनिधी : चांदोलीत आज गुरुवारी १ वाजून ३७ मी. ३.१ रिस्टर स्केलचा भूकंप झाला आहे.
आज सकाळी ८.३० पासून दुपारी २ वाजे पर्यंत २.१ रिश्टर स्केलचे अती सौम्य ७ धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्र बिंदू चांदोली पासून पश्चिमेला २५ कि. मि .अंतरावर असल्याचे भूकंप वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले. बुधवार पहाटे ४.१८ ला ३.१ रिस्टर स्केल चा धक्का जाणवला होता.