लवकरच येतोय ” सन्मान सोहळा मान्यवरांचा “
बांबवडे : एसपीएस न्यूज , सा. शाहुवाडी टाईम्स च्या वतीने लवकरच पुरस्कार सोहल संपन्न होत आहे. यावेळी नवीन यु ट्यूब चॅनेल सुद्धा सुरु करण्यात येत आहे. शाहुवाडी , पन्हाळा , शिराळा या तीन तालुक्यांसहित अनेक ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
इच्छुक आणि कर्तबगार मंडळींनी संपर्क सधवा. संपर्क क्र. ९९२२९६५६०० वेळ सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० यावेळेतच संपर्क साधावा, हि विनंती .