इन्किलाब झिंदाबाद : विनम्र अभिवादन
“सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू -ए- कातील में है !!!”
आपल्या मातृभूमीसाठी अवघ्या २३ व्या वर्षी, हसत हसत फासावर चढलेल्या शहीद भगतसिंग,सुखदेव राजगुरू या शुरविरांना आपल्या ‘एसपीएस न्यूज’ च्या वतीने विनम्र अभिवादन. आणि त्यांच्या बलिदानाला शहीद दिनानिमित्त सलाम.
२३ मार्च १९३१ हा दिवस संपूर्ण भारतासाठी काळा दिवस ठरला होता. याच दिवशी भगतसिंग राजगुरू व सुखदेव या क्रांतीविरांना इंग्रजांनी फासावर चढवले. हे तरुण सुद्धा देशभक्तीची मशाल हाती घेवून, मातृभूमीसाठी बलिदानाला सिद्ध झाले. हि तरुणाई होती,जिने इंग्रजांना सुद्धा विचार करण्यास भाग पाडले.
अशा देशासाठी बेधुंद झालेल्या तरुणाई ला, आमचा सलाम. इन्किलाब झिंदाबाद .