बांबवडे च्या जुन्या महादेव मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी, ,हि तालुक्यातील मोठी बाजारपेठ. गाव सुद्धा नाक्यावर असल्याने अनेक नोकरदार मंडळी इथं राहण्यास पसंती दर्शवितात. त्याच बांबवडेचं ‘महादेव’ हे ग्रामदैवत. ह्याच ग्रामदैवताचा आज २२मर्च रोजी जीर्णोद्धार करण्यात आला. त्याच दिवसाचा आज वर्धापनदिन.म्हणूनच आज जुन्या महादेव मंदिराच्या ठिकाणी महाप्रसाद असतो. भजन कीर्तन असते. बांबवडे गावच्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ ह्या महाप्रसादाचा भक्तिभावाने लाभ घेतात.’महादेव’ इथलं जागृत देवस्थान आहे. यावर इथल्या ग्रामस्थांची खूप श्रद्धा आहे.
Thanks, great article.
Thank You!!!