सामाजिक

मलकापूर शिवसेनेचे सागर सनगर यांचे आकस्मिक निधन

मलकापूर ( प्रतिनिधी ) : शिवसेनेचे मलकापूर शहरप्रमुख सागर मधुकर सनगर (वय ३८ )यांचे आकस्मिक निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, मुले असा परिवार आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!