educational

गर्ल्स हायस्कूल मलकापूर च्या तन्वी गांधीचा तालुक्यात झेंडा

मलकापूर : गर्ल्स हायस्कूल मलकापूर तालुका शाहुवाडी येथील तन्वी गांधी ह्या विद्यार्थिनीने ९९.६० % गुण मिळवून तालुक्यात मुलींचा झेंडा लावला आहे. तन्वी हि मलकापूर डॉ.संजय गांधी यांची मुलगी आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!