सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रा. विजय कुलकर्णी यांचे निधन
कोल्हापूर : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रा. विजय कुलकर्णी यांचे निधन झाले आहे.
प्रा. विजय कुलकर्णी हे शिवसेनेचे एकेकाळी तडफदार नेतृत्व होते. वक्तुर्त्व हे त्यांचे प्रभावी साधन होते. प्रा. कुलकर्णी यांच्या निधनाने शिवसैनिकात शोककळा पसरली आहे.