‘युवा जनसुराज्य’बांबवडे च्या वतीने नूतन सभापती सर्जेराव दादांचा सत्कार
बांबवडे : येथील महादेव मंदिरात युवा जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील पाटील व उपाध्यक्ष वैभव नारकर आणि सहकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हापरिषदेचे नूतन बांधकाम सभापती श्री.सर्जेराव पाटील पेरीडकर यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.