कडवे च्या आनंदा पाटील यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
आंबा प्रतिनिधी : कडवे तालुका शाहुवाडी येथील आनंदा पाटील यांचे विजेच्या तारेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आनंदा पाटील हे कडवी नदीजवळ असलेल्या आपल्या शेतात काम करत असताना हि घटना घडली आहे.