तळ्यातून निघतोयं फेस: वहातुक खोळंबली
कोल्हापूर : बंगळूरू येथील वार्थूर तलावातून विषारी फेस बाहेर येत असल्याचे वृत आहे. हा फेस इतका आहे कि, याचे पुंजके रस्त्यावर येत आहेत. यामुळे येथील रस्त्यावरील वाहतुक मंदावली आहे, असे वृत्त आहे.
या तळ्यातील फेसाचा आरोग्यावर काही परिणाम होणार आहे का? याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. असं पर्यावरण तज्ञांच मत आहे.
या तलावात विषारी केमिकल्स कुठून मिसळत आहे ? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.