माजी जी.प.सदस्य दादासो पाटील रेठरेकर यांचे निधन
बांबवडे : माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर पाटील यांचे वडील दादासो गणपती पाटील रेठरेकर यांचेवयाच्या ९२ व्या वर्षी आज दि.९ ऑगस्ट २०१७ रोजी निधन झाले असून, रक्षाविसर्जन दि .११ ऑगस्ट२०१७ रोजी सकाळी १०.०० आहे.