करंजोशी त भीषण आग :तीन घरे जळालीत, तर दोन जनावरांचा मृत्यू
मलकापूर : करंजोशी तालुका शाहुवाडी इथं शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली असून ,तीन घरे जाळून खाक झालीत.
या आगीत दोन म्हैशींचा होरपळून मृत्यू झाला. आग विझवण्यात आली.याकामी मलकापूर नगरपरिषद च्या अग्निशमन दलाने विशेष प्रयत्न केलेत.