‘ माळीण ‘ होत्याचं नव्हतं झालं,पण नक्की कशामुळं …
पुणे :भूस्खलनामुळे माळीण गावंच उध्वस्त झालं होतं. शासनाने या उध्वस्त गावाचं पुनर्वसन केलं होतं. परंतु पहिल्याच पावसात विस्थापित झालेलं माळीण गाव च्या रस्त्याला भेगा पडल्या, तर विस्थापित गावच्या घरांना तडे गेले आहेत.
शासनाने ज्या कंत्राटदारांना ह्या गावच्या बांधकामाचे कंत्राट दिले असेल, त्यांच्या कामांची चौकशी झाली पाहिजे. कारण पहिल्याच पावसात माळीण गावंच होत्यां चं नव्हतं झालं. परंतु नक्की हे कशामुळे झालं, हे सुद्धा पाहिलं पाहिजे. याला कंत्राटदार जबाबदार आहे, कि निसर्ग ,याचीही चौकशी व्हायला पाहिजे.