स्व.आमदार संजयसिंह दादा यांचा आज स्मृतिदिन
स्व.आमदार संजयसिंह गायकवाड दादा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सुपात्रे तालुका शाहुवाडी येथील त्यांच्या समाधी चे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. श्रीमती संजीवानिदेवी गायकवाड,युवा नेते कर्णसिंह गायकवाड,इंद्रजीतसिंह गायकवाड,योगीराज गायकवाड,सौ.भाग्याश्रीदेवी गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
एरवी कधीही न फिरकणारे कार्यकर्तेही या दिवशी मात्र आवर्जून दादांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असतात. २००० साली रामनवमी च्याच दिवशी या लोकनेत्याचं निधन झालं. तो दिवस शाहुवाडी तालुक्याच्या इतिहासातील काळा दिवस ठरला. या दिवशी संजयदादांचं निधन झालं. या दिवसापर्यंत तालुका विकासाची एक, एक पावले प्रगतीच्या दिशेने टाकत होता. तिथून पुढे प्रगतीचा वेग मंदावला तो आजपर्यंत.
आज या महान व्यक्तिमत्वाच दर्शन घेण्यासाठी दूरवरून कार्यकर्ते कोणताही निरोप नसताना स्वयं प्रेरणेने येत असतात..
आज याठिकाणी महादेव पाटील साळशी, विष्णू पाटील सोनवडे, नूतन सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर,नूतन पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, बाबा लाड ,बांबवडे चे उपसरपंच गजानन निकम,फुलसिंग चव्हाण,प्रताप निकम,संजय कांबळे, सुरेश नारकर,दीपक साडविलकर,सुपात्रेचे लक्ष्मण पाटील,माजी सरपंच मधुकर हांडे, श्रीपती धडाम , डोनोली चे डीपी शिंदे,विष्णू पाटील,सुभाषराव बोरगे,आनंदराव केसरे ,संजय माने,आनंदराव पाटील सुपात्रे,बाजीराव पाटील माणगाव (राघुमामा),बाळासाहेब खुटाळे,दत्तात्रय यादव,व पंचक्रोशीतल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व.आमदार संजयसिंह गायकवाड दादा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सुपत्रे येथील त्यांच्या समाधी चे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. श्रीमती संजीवानिदेवी गायकवाड,युवा नेते कर्णसिंह गायकवाड,इंद्रजीतसिंह गायकवाड,योगीराज गायकवाड,सौ.भाग्याश्रीदेवी गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.