पत्रकार रघुनाथ शिंदे यांना श्रद्धांजली
बांबवडे : बी न्यूज चे पत्रकार रघुनाथ शिंदे, रहाणार आकुर्डे तालुका भुदरगड यांचा बातमीसाठी गेले असता, गवा रेड्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी अंत झाला आहे. अशा निर्भीड पत्रकारास आमच्या “एसपीएस न्यूज” च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.