रमेश कदम यांची शिवसेना कक्ष पन्हाळा तालुकाप्रमुख पदी निवड
आसुर्ले (प्रतिनिधी ) : रमेश विष्णू कदम यांची कक्ष पन्हाळा तालुकाप्रमुख पदी सहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र श्री अरुण एस.जगताप सरचिटणीस महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहे.
हे पत्र शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना नेते श्री सुधीरभाऊ जोशी यांच्या आदेशानुसार देण्यात आले आहे.