तो मृतदेह ‘चंदूर ‘ येथील ‘सचिन वडर ‘ चा
बांबवडे : आज दि.१४ मार्च रोजी सकाळी भाडळे खिंड जवळील शेतात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. तो युवक चांदूर तालुका हातकणंगले येथील असून त्याचे नाव सचिन सीताराम वडर असे आहे. नैराश्यापोटी त्याने आत्महत्त्या केली अशी माहिती बांबवडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी दिली.