सेनेच्या नव्या मंत्रिमंडळात कोल्हापूरची वर्णी ?
मुंबई : शिवसेनेने जुन्या काही मंत्र्यांना विश्रांती देवून नवीन मंडळींना संधी देण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरवले आहे. याबाबत आज मातोश्री वर बैठक होणार आहे. यात कोल्हापूर ला संधी मिळेल, असा आशावाद आहे.
ज्यावेळी भाजप-सेना सत्तेचे दावेदार ठरले, त्याचवेळी कोल्हापूर ला संधी मिळणार होती,कारण कोल्हापूर मधून सेनेचे अधिक आमदार निवडून आले होते. परंतु सत्तेची गणिते जुळवताना कोल्हापूरला थांबावे लागले. परंतु नव्याने विस्तार होत असलेल्या मंत्री मंडळात कोल्हापूरला संधी मिळण्यास हरकत नाही. असा आशावाद कोल्हापूर च्या जनतेला वाटत आहे.
Thank you! An abundance of write ups! http://www.thaibazaar.net/user/profile/556
Its my duty .thanks for comment.