एसपीएस चा औपचारिक शुभारंभ
गुरुपुष्यामृत योगावर “एसपीएस न्यूज” चा शुभारंभ सरस्वती पूजनाने संपन्न झाला.
शाहुवाडी सारख्या डोंगराळ भागात “साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स” च्या माध्यमातून १९९८ साली सुरु झालेले हे समाजसेवेचे पाऊल, आजतागायत सुरु आहे. बदलत्या काळानुसार चालण्यासाठी आपण वेब पोर्टल च्या माध्यमातून डीजीटल युगात प्रवेश करीत आहोत.
या माध्यमातून बातम्यांचे विडीओ शुटींग आपल्याला पहायला मिळणार आहे.
एकंदरीत न्यूज चॅनेल च्या दिशेने आपण प्रवास करणार आहोत. या प्रवासात आपण सोबत करालच,याविषयी खात्री आहे.